निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सामान्य नागरिकही करू शकतात फौजदारी तक्रार: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल | VartaPlus
निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सामान्य नागरिकही करू शकतात फौजदारी तक्रार: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
•VartaPlus प्रतिनिधी
शेअर करा
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम १२५-अ अंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी खाजगी व्यक्तींनाही न्यायालयात दाद मागण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सामान्य नागरिकही करू शकतात फौजदारी तक्रार: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल